शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

सोलापूर महापालिकेचा कोविड नियंत्रण कक्ष ठरला मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 3:11 PM

प्रशासनाचा दावा; महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, धनराज पांडे यांची महत्त्वाची भूमिका

ठळक मुद्देमहापालिकेच्या फेसबुक पेजवरुन दररोज कोविड संदर्भात आणि शहरातील नव्या सेवेसंदर्भातील माहिती दिली तज्ज्ञ व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतातरुग्णालयातील गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांची माहिती कंट्रोल रुममधील कर्मचारी संकलित करतात

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पहिली दोन महिने टीकेचे लक्ष्य ठरलेला महापालिकेचा कोविड-१९ नियंत्रण कक्ष आता चांगल्या कामाचे मॉडेल बनला आहे. कोल्हापूर, सांगली, ठाणे, पनवेलसह १० हून अधिक महापालिकांनी या कक्षाच्या कामाची माहिती घेतल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना हॉस्पिटलमध्ये त्वरित बेड उपलब्ध व्हावा, खासगी आणि मनपा आरोग्य विभागाच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी या कक्षाची स्थापना करण्यात आली होती, परंतु या कक्षातील लोक फोन उचलत नाहीत. कक्षातून निरोप दिला तरी खासगी रुग्णालये रुग्णांना दाखल करून घेत नाहीत, उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू होतोय अशा अनेक तक्रारी सुरू होत्या.

यादरम्यान स्थानिक निधी विभागाचे सहायक संचालक धनराज पांडे यांची नियंत्रण कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यानंतर मात्र या कक्षाच्या कामात सुधारणा होत गेल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. कोल्हापूर, सांगली, लातूर, ठाणे, नांदेड, पालघर, वसई-विरार, पनवेल या महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे येथील अधिकाºयांनी सोलापुरातील नियंत्रण कक्षासारखे काम सुरू केले आहे.

रुग्णालयातील बेडची माहिती आॅनलाईन उपलब्धमनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी, खासगी रुग्णालये अधिग्रहित केली. या रुग्णालयात कोविड आणि नॉन कोविड रुग्णांच्या उपचारासाठी नेमके किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती महापालिकेच्या बेवसाईटवर मिळते. हा डॅशबोर्ड अपडेट असतो. यासाठी रुग्णालयातील कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले. डॅशबोर्ड अपडेट नसला की रुग्णालयांवर कारवाई होते. अशाच पद्धतीने महात्मा फुले जनआरोग्य योजनेचाही एक आॅनलाईन डॅशबोर्ड मनपाच्या बेवसाईटवर आहे.

आॅनलाईन मार्गदर्शन, गुन्हे दाखलमहापालिकेच्या फेसबुक पेजवरुन दररोज कोविड संदर्भात आणि शहरातील नव्या सेवेसंदर्भातील माहिती दिली जाते. तज्ज्ञ व्यक्ती, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मार्गदर्शन करतात. कोविडसाठी अधिग्रहित केलेल्या रुग्णालयातील गैरहजर डॉक्टर, कर्मचारी यांची माहिती कंट्रोल रुममधील कर्मचारी संकलित करतात. या कर्मचाºयांवर गुन्हे दाखल केले जातात.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या