अध्यक्षस्थानी लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, तालीम संघाचे उपाध्यक्ष सर्जेराव चवरे, माजी उपसरपंच रामदास चवरे, उद्योजक सागर चवरे, मधुकर गोडसे, मार्केट कमिटीचे संचालक रामचंद्र शेळके, लोकनेते शुगरचे संचालक बाळासाहेब शेळके, राजकुमार पाटील, सचिन चवरे उपस्थित होते.
यावेळी सिद्धेश्वर माने, बालाजी चवरे, सुनील चवरे, संदीप भोंग, शिवसागर गायकवाड, राहुल भुसे, रमेश शेळके, रामदास जरग, तुषार चव्हाण, तात्या नागटिळक, अनंता चव्हाण, अतुल चव्हाण, अण्णासाहेब भोसले, सचिन तांबिले, नितीन माने, अमित पांढरे, शिवाजी आगलावे, बाळासाहेब शेटे, गणेश पांढरे आदींसह बेदाणा आडतदार, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. (वा. प्र.)
फोटो
२५मोहोळ बेदाणा
ओळी
पेनूर येथे कृषिराज बेदाणा प्रोसेसिंग युनिटच्या उद्घाटनप्रसंगी आमदार यशवंत माने, बाळराजे पाटील, सागर चवरे, प्रकाश चवरे आदी.