यावेळी नगराध्यक्ष साधना भोसले, माजी नगराध्यक्ष दगडू धोत्रे, सतीश मुळे, वामन बंदपट्टे, लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वरनगर येथील रहिवाशांना पावसाच्या व सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे ७४ लाख रुपये खर्चून या ठिकाणी बंदिस्त गटारी होणार आहेत. तर फत्तेपूरकरनगर येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी लक्षात घेऊन हे काम हाती घेतले असल्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक इब्राहिम बोहरी, नगरसेवक राजू सर्वगोड, धर्मराज घोडके, सभापती विक्रम शिरसट, नगरसेवक विशाल मलपे, समाजसेवक सत्यविजय मोहोळकर, नगरसेवक डी. राज सर्वगोड, समाजसेवक बसवेश्वर देवमारे, अमोल डोके, नरेंद्र डांगे, नवनाथ रानगट,दत्तात्रय धोत्रे, गणेश पवार, तुळजाराम बंदपट्टे, भीमराव पवार, संतोष काळे, औदुंबर शिंगाडे, नितीन धोत्रे, लाला शिंगाडे, अप्पा बोहरी, धनाजी वाघमारे, प्रभाकर बंदपट्टे, प्रल्हाद शिंदे, प्रमोद सागर, राजू कांबळे, रमेश जगदाळे, संतोष बंदपट्टे, किशोर जाधव, अर्जुन जाधव आदी उपस्थित होते.