शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणासाठी २१ गावांत नेत्यांना बंदी, एक गाव एक दिवसप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन

By दिपक दुपारगुडे | Published: October 26, 2023 4:48 PM

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

सोलापूर  : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. दररोज एक गावातील नागरिक आंदोलन करणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील २१ गावांमध्ये नेत्यांना गावबंदी केली आहे.  

राज्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत पुन्हा सुरू केलेल्या उपोषणास पाठिंबा म्हणून मोहोळ शहरासह तालुक्यातील समस्त मराठा बांधवांनी 'एक गाव एक दिवस' याप्रमाणे आरक्षण मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात मराठा समाजाचे समन्वयक संतोष गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रभाकर डोके, प्रमोद डोके, मुकेश बचुटे, लक्ष्मण जाधव, नागेश भोसले, राहुल देशमुख, चिंतामणी देशमुख, डॉ. कौशिक गायकवाड, सत्यवान देशमुख, डॉ. प्रमोद पाटील, सोमनाथ पवार, ॲड श्रीरंग लाळे, काका भोसले, बाळासाहेब पवार, ॲड. हेमंत शिंदे आदी या अंदोलनात सहभागी झाले आहेत.या गावात राजकीय नेत्याना बंदी

वडवळ, साबळेवाडी, मोहोळ, अंकोली, पापरी, ढोकबाभूळगाव, वाळूज, शेज बाभूळगाव, वरकुटे, औढी, अर्धनारी, कामती, खुर्द, अर्जुनसोंड, पोफळी, नांदगाव, कोथाळे, भोयरे, मसले चौधरी, भांबेवाडी, वाघोली, वाफळे येथून अंदोलनास पाठिंबा मिळत आहे. धनगर समाज संघटनेचे अनंता नागणकेरी, नागेश वनकळसे, रामभाऊ खांडकर, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद कांबळे, राहुल तावसकर, अमोल महामुनी यांनी गावबंदीचा इशारा दिला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण