शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
3
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
4
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
6
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
7
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
8
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
9
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
11
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
12
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
13
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
14
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
15
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
16
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
17
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
18
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
19
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
20
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात

सोलापूर लोकसभा ; टपाली अन् पहिल्या फेरी अखेर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आघाडीवर

By appasaheb.patil | Published: June 04, 2024 9:21 AM

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर :सोलापूर लोकसभेसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला प्रारंभ झाला असून टपाली व पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असता काँग्रेसच्या पर्यंत शिंदे आघाडीवर असल्याची माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद व  अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रामवाडी गोदामातील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. सकाळी नऊ वाजता टपाली मतमोजणी पार पडली, त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी सुरू झाली. पहिल्या फेरीचे निकाल हाती आले असता काँग्रेसच्या पर्यंत शिंदे अडीच हजार मताने आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदे