शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही", वरळी हिट अँड रन प्रकरणी एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया
2
डोंबिवली MIDC परिसरात पुन्हा स्फोट, फेज-२ मध्ये धुराचे लोट; सुदैवाने जीवितहानी नाही!
3
MS Dhoni Birthday : माहीच्या बर्थ डेचे सेलिब्रेशन! पत्नी साक्षी धोनीच्या एका कृतीनं जिंकली मनं, Video
4
आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा, २ वर्षांपूर्वी लग्न; कुलगाममध्ये शहीद प्रदीप यांची पत्नी गर्भवती
5
"रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही…’’, बीसीसीआयचे सचीव जय शाह यांची मोठी भविष्यवाणी  
6
श्रीलंकेच्या निर्णयाने भारताची चिंता वाढली, 'तो' निर्णय बदलला; आता चीनचा हस्तक्षेप वाढणार...
7
भाजपला मोठा धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश
8
हाती टाळ अन् मुखी विठुरायाचं नाम; पायी वारीत दंग झाले अजित पवार, पाहा खास PHOTOS
9
दोन महिला कॉन्स्टेबलचा BSF महिनाभरापासून घेतंय शोध, या कारणामुळे सुरक्षा यंत्रणांचं वाढलंय टेंन्शन
10
"ज्याच्या घरातील लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की", 'धर्मवीर २'चा जबरदस्त टीझर
11
वर्ल्ड कपदरम्यान शाब्दिक युद्ध रंगले; अकमल अन् भज्जी भिडले पण आता चर्चा करताना दिसले
12
ओलानं सोडली गुगल मॅपची साथ, आता स्वत:चे Ola Maps वापणार, 100 कोटींची बचत होणार!
13
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये भीषण चकमक; 6-8 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवानांना वीरमरण...
14
केंद्र सरकारने राहुल द्रविडला 'भारतरत्न' देऊन सन्मानित करायला हवे; भारतीय दिग्गजाची मागणी
15
ZIM vs IND Live : भारताने टॉस जिंकला! टीम इंडिया पराभवाचा वचपा काढणार? साई सुदर्शनचे पदार्पण
16
पुण्यानंतर मुंबईत हिट अँड रनची घटना: भरधाव BMW ने महिलेला चिरडलं; शिंदे गटाचा नेता ताब्यात
17
"....त्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन परिस्थिती सुधारायला लागेल", वरळी हिट अँड रनवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
18
राहुल गांधींचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना पत्र; हाथरस दुर्घटनेबाबत केली मोठी मागणी!
19
अखेर Jay Shah यांनी रोहितच्या भवितव्याचा निर्णय घेतला; ४ जणांना वर्ल्ड कप समर्पित केला
20
साप्ताहिक राशीभविष्य: या राशीच्या लोकांसाठी फलदायी असणार आठवडा; मोठे काम पूर्ण होईल

लंपीने पुन्हा डोकं वर काढले, मंगळवेढ्यात ४० गायी बाधित

By काशिनाथ वाघमारे | Published: August 19, 2023 5:27 PM

पशुपालाक धास्तावले : लंपीग्रस्त ४९ हजार गायी व वासरांना लसीकरण

काशिनाथ वाघमारे

सोलापूर : मंगळवेढा तालुक्यात लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यात ४० गायी या आजाराने बाधीत झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पशुपालक चांगलेच धास्तावले आहेत.

वातावरणातील तपमान वाढत चालल्यामुळे लंपी आजार ही वाढत चालला आहे. हा आजार जून महिन्यात कमी झाला होता. परिणामी कमी आजारामुळे पशुपालकांचा जीवही भांडयात पडला होता. मात्र पुन्हा या आजाराने जोम धरल्याने जनावराच्या अंगावर बारिक गाठी उदभवत आहेत. पायांना सूज येत असल्याचे चित्र आहे.१७ गावात ४० गायिंना बाधा

शेलेवाडी (२), डोंगरगांव (१), हिवरगांव (१), मारोळी (१), लक्ष्मी दहिवडी (२), नंदेश्वर (३), हुलजंती (२), सोड्डी (२)़ पाटखळ (२), बठाण(१), माचणूर (५), मुंढेवाडी (१), सिध्दापूर (३), अरळी (४), तामदर्डी (५), तांडोर (४), नंदूर (१) अशी गावनिहाय ४० बाधी गायींची संख्या आहे. दरम्यान मध्यंतरी लंपीग्रस्त ४९ हजार ४३४ गायीं व वासरांना लसीकरण केले होते.---लंपीचा वाढता प्रादुर्भाव पाहता पशुधन विभागाने गावोगावी लसीकरण शिबिर मोहीम हाती घेऊन पशुपालक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा-शिवानंद पाटीलचेअरमन, दामाजी साखर कारखाना मंगळवेढा

टॅग्स :Solapurसोलापूरcowगाय