उमेदवार पुढीलप्रमाणे : बेलाटी - बिभीषण लोंढे, प्रभू राठोड, सुबाबाई राठोड, रामचंद्र कोकाटे, शिवनेरी पाटील, मेघा खटकाळे, रावसाहेब गव्हाणे, कमल माने, सुबाबाई घोडके (माजी सरपंच लता काटकर व सुनील काटकर हे पती-पत्नी पराभूत झाले).
बीबीदारफळ - रोहित पाटील, रेश्मा पाटील, सविता मोरे, स्वप्नील कदम, नारायण सर्वगोड, शर्मिला कांबळे, नंदा माने, रेखा अलकुंटे, उज्वला ननवरे, अक्षय साठे, स्वाती देवकते, प्रभावती देशमुख, समाधान चौरे, विजय साठे, अर्चना ननवरे (माजी सरपंच शिवाजी नन्नवरे हे दोन प्रभागातून पराभूत झाले),
होनसळ- सलमान पटेल, रत्नमाला माळी, सविता गायकवाड, विलास साखरे, महादेवी पवार, शञुघ्न वानकर, कविता कांबळे( माजी सरपंच विजय वानकर पराभूत झाले).
भागाईवाडी - तानाजी जाधव, रेणुका घोडके, अमर क्षीरसागर, कविता घोडके, विजय घोडके, उज्वल घोडके ( एक सदस्य अविरोध).
वडाळा - प्रभाकर गायकवाड, मनोज साठे, रेखा गाडे, अरुणा मोहिते, विकास गाडे, निर्मल नागणे, दिलीप जमदाडे, जितेंद्र साठे, स्वाती गायकवाड, दीपाली सुभेदार, अनिल माळी, निर्मल विर (एक सदस्य अविरोध)
खेड - नागेश कोकरे, सुनंदा खताळ, जयश्री काळे, समाधान भोसले, जयश्री भोसले, सरुबाई शिंदे, हर्षवर्धन भोसले.
सेवालालनगर - खेमसिंग राठोड, दीपाली राठोड, शिवाजी राठोड, संजय वडजे, कलावती वडजे, कमला राठोड व कमलाबाई पवार आदी.
नान्नज - हणमंत साबळे, पुजा जानराव, शिवाजी आवटे, विश्वजित भोसले, अरुणा गवळी, दीपक अंधारे, राणी टोणपे, रिझवाना शेख, प्रकाश चोरेकर, चित्रा हक्के, आश्विनी गवळी, विनोद माने, निलोफर शेख, सोनाली गवळी, प्रद्युघ्न जाधव, शिरीष म्हमाणे, ज्योती दडे (येथे पंचायत समिती माजी सदस्य प्रवीण भालशंकर यांच्या पत्नी रमा, माजी सरपंच योगिता माने पराभूत झाले.)
कोंडी - मंगल भोसले, सुमन राठोड, ज्ञानेश्वर वाघमारे, कृष्णात भोसले, सुहासिनी निंबाळकर, रसिका निळ, शिवाजी निळ, स्वाती साबळे, नीता भोसले, उज्वला ढगे, विक्रांत काकडे, सुप्रिया भोसले, नवनाथ निंबाळकर, गणपत पाटील, सुमन भोसले (माजी सरपंच चंद्रभागा वाघमारे व त्यांचा मुलगा योगेश, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तानाजी भोसले हे पराभूत झाले.)
तेलगाव - गणेश शिंदे, सारिका झेंडे, कावेरी गडदे, रेवणसिद्ध पुजारी, विमल छञे, मोहन लांबतुरे, काजल बनसोडे
हगलूर - आरिफा पठाण, राजकुमार शिंदे, प्रगती भडकुंबे, शामराव शिंदे, मुक्ता कुंभार, विद्या पवार, विठ्ठल घुले, कांताबाई चव्हाण.
भोगाव - विश्रांता भोसले, समाधान साबळे, गोरख भोसले, कलावती वाघमारे, विलास आदलिंगे, लताबाई भोसले, चंद्रकांत बनसोडे, शांताबाई कांबळे, सरलाबाई घोडके.
वांगी - हणमंत गाडे, जानकाबाई जानकर, छाया सुपाते, निरमल जानकर, मनीषा भिसे, आबासाहेब अवताडे, राधा पवार (शारदा पवार व राधा पवार यांना समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे राधा पवार विजयी.)
गुळवंची - सागर राठोड, दिनेश जगताप, नूतन बोराडे, विष्णू भोसले, जयश्री तांबे, आरती इंगळे, सुनील जाधव, तृप्ती पौळ, सुनंदा शिंदे (येथे किसन पवार हे एक मताने व माजी सरपंच प्रियंका पांढरे पराभूत.)
तळेहिप्परगा - वैशाली धुमाळ, रोहन भिंगारे, शांताबाई उंबरे, विशाल कांबळे, शोभा कांबळे, शिवगंगा चौगुले, संगीता जाधव, मेघराज काळे, ललिता सुरवसे, अनिता बचुटे, सचिन भिंगारे, शारदाबाई धुमाळ, अनिता शिंदे.
बाणेगाव - बाबासाहेब देवकते, अनिल पाटील, लक्ष्मी थोरात, लिंबाजी जाधव, कीर्ती चाफाकरंडे, वर्षा कांबळे, कोमल चव्हाण, रोहिणी गावडे.
कळमण - सुनील पाटील, द्रोपती जगझाप, संगीता डोके, प्रकाश गावडे, विनोदा भोरे, पांडुरंग लंबे, अनुसया शेळके, शांताबाई माळी, दीपक क्षीरसागर, कुमार पाटील, राधा क्षीरसागर.
तिर्हे - बळीराम जाधव, कमल पिसे, तुकाराम मल्लाव, जयश्री लवटे, शुभांगी सुरवसे, नेताजी सुरवसे, मंगल सोनटक्के, स्वाती पवार, संजय राठोड, गोवर्धन जगताप, वालुबाई राठोड, नारायण गायकवाड, अनिता गायकवाड (येथे शुभांगी सुरवसे यांनी जाऊ स्वाती संदीप सुरवसे यांना पराभूत केले.)
एकरुख-तरटगाव - शाम उडाणशिवे, नसीर जहागीरदार, मंदाकिनी उडाणशिवे, अजय सिताफळे, उमर जहागीरदार, सिंधुबाई गुत्ती, कलावती भोरे ( येथे दोन सदस्य अविरोध झाले आहेत.)
राळेरास - छाया जाधव, सिताराम साबळे (येथील पाच सदस्य अविरोध.)
साखरेवाडी - हरी क्षीरसागर, ताहिरा शेख (येथे पाच सदस्य अविरोध झाले आहेत.)
हिरज - इलाई पटेल, गणपत कांबळे (येथील ९ सदस्य अविरोध झाले आहेत.)
-----