शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारा अटकेत, लाखाचे मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:43 AM

सोलापूर : प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका सराईताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले असून, त्याच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त केले़राजेश संजय पवार उर्फ लक्ष्मण उर्फ हिक्कू उर्फ टिक्कू राठोड (वय ४२, रा़ मुळेगाव तांडा, सोलापूर ) असे आरोपीचे नाव असून, त्याला येथील न्यायालयात हजर केले ...

ठळक मुद्देलोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले१ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त

सोलापूर : प्रवाशांचे मोबाईल पळवणाºया एका सराईताला लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने रेल्वे बुकिंग आॅफिसमध्ये पकडले असून, त्याच्याकडून १ लाख ११ हजार रुपयांचे चार मोबाईल जप्त केले़

राजेश संजय पवार उर्फ लक्ष्मण उर्फ हिक्कू उर्फ टिक्कू राठोड (वय ४२, रा़ मुळेगाव तांडा, सोलापूर) असे आरोपीचे नाव असून, त्याला येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाºयांनी न्यायालयीन कोठडी सुनावली़  या कामगिरीत वपोनि मौला सय्यद सपोनि संतोष भाजीभाकरे, हेडकॉन्स्टेबल संजय जाधव, विश्वास वळकुटे, प्रकाश कांबळे, देवानंद बडदाळे, हणुमंत बोराटे, अशोक कचरे, सुनील कोळी सहभागी झाले होते़सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेtheftचोरीPoliceपोलिस