शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

अपघाताने मोदींना सत्ता मिळाली; देश कुठं नेऊन ठेवलाय पहा : शरद पवार यांची टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 11:29 AM

शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली.

ठळक मुद्दे- केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार सोलापूर दौºयावर- काँग्रेस राष्ट्रवादी-काँग्रेस व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा- माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल होणार

सोलापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत अपघाताने नरेंद्र मोदी यांना सत्ता मिळाली़ साडेचार वर्षात त्यांनी देश कुठं नेऊन ठेवलाय पहा, अशी टिका माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापुरात बोलताना केली.

सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी - कॉग्रेस व मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते़ पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, गेल्या वेळेस सोलापुरातील जनतेनी चूक केली. मी लोकसभेत सोलापुरातून कोण आले हे उत्सुकतेने पाहत होतो़ यावेळेस त्या उमेदवाराला बदलण्यात आले़ त्याचे कारण मला माहित नाही़ आता जो उमेदवार आहे त्याला प्रशासकीय कामाची कोणतीच माहिती नाही, त्यामुळे सोलापुरातील जनतेने यावेळेस विचारपूर्वक निर्णय घ्यावा, असेही त्यांनी सांगितले़ यावेळी शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टिका केली. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाधाSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा