नूतन कार्यकारिणी :
सरचिटणीस - सतीश पाटील, महेश सोहनी, रमेश माने, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष - ब्रह्मदेव गोफणे, सरचिटणीस संजय वाघमोडे, अनुसूचित जाती मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी दीपक गवळी, सरचिटणीसपदी विठ्ठल जवंजाळ, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी अनिल वसेकर, सरचिटणीसपदी औंदुबर वाघमोडे, अल्पसंख्याक मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी सादिक तांबोळी, सरचिटणीसपदी काशीम मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी शंकर कोल्हाळ तर सरचिटणीसपदी सागर लेंगरे, सागर वाघमारे,
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी समता गावडे तर सरचिटणीसपदी किशोरी अंकुशराव, अध्यात्मिक समन्वय आघाडी तालुकाध्यक्षपदी श्रीकांत शिवपुजे, कामगार आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी शहाजी देशमुख, उद्योग आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी युवराज शिंदे, उपाध्यक्षपदी तेजस बोबडे, व्यापारी आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी विजयकुमार काकडे, भटके-विमुक्त आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी शिवाजी इपोळे, वैद्यकीय सेल तालुकाध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब सरवळे, कायदा सेल तालुका अध्यक्षपदी मनोज व्यवहारे, सहकार सेल तालुकाध्यक्षपदी हनुमंत कावळे, मच्छिमार सेल तालुकाध्यक्षपदी येडू भुई, वाहतूक सेल तालुकाध्यक्षपदी अतुल भोसले, माजी सैनिक आघाडी तालुकाध्यक्ष नागनाथ क्षीरसागर, ज्येष्ठ कार्यकर्ता तालुकाध्यक्ष मधुकर सिरसाट, प्रज्ञा सेल तालुकाध्यक्ष अविनाश पांढरे, सांस्कृतिक आघाडी तालुकाध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
कायम निमंत्रित सदस्यांमध्ये
माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अर्थ व बांधकाम समिती सभापती विजयराज डोंगरे, संजय क्षीरसागर, संतोष पाटील, शंकर वाघमारे, मुजीब मुजावर, सुनील पाटील, मोहन होनमाने, सुशील क्षीरसागर, डॉ. अमित व्यवहारे, सर्जेराव चवरे, सौदागर खडके, सतीश काळे, माऊली जगताप आदींचा समावेश केला आहे.
यावेळी संजय क्षीरसागर, संतोष पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे, नगरसेवक सुशील क्षीरसागर, तालुका सरचिटणीस महेश सोवनी, किसान मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष शंकर वाघमारे, सागर लेंगरे, सतीश पाटील, मुजीब मुजावर, अंजली काटकर उपस्थित होते.