शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मोटर सायकलच्या अपघातामध्ये आईचा मृत्यू; मुलाने वडिलाविरुद्ध पोलिसात दिली फिर्याद

By संताजी शिंदे | Published: October 22, 2023 7:02 PM

मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून वडिलांविरोधात पेालिसात गुन्हा दाखल

सोलापूर: कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोडवर पती-पत्नीच्या मोटारसायकलचा अपघात झाला. अपघातामध्ये दोघे जखमी झाले त्यात, पत्नीचा   मृत्यू झाला. त्यामुळे मुलाने दिलेल्या फिर्यादीमध्ये वडीलांविरुद्ध रविवारी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

प्रतिभा मोहन ढेकळे (वय ४५, रा. कासेगांव, ता. द. सोलापूर) असे मयत महिलेचे नाव आहे. दरम्यान, मुलगा शुभम मोहन ढेकळे (वय २२, रा. कासेगाव, ता.द. सोलापूर) याने दिलेल्या फिर्यादीवरून वडिल मोहन दत्तात्रेय ढेकळे (वय ४५, रा. कासेगांव, ता. द. सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पाेलिसांनी दिलेली माहिती अशी की, दोघे मोटारसायकल (क्र. एमएच-१३ ईबी- ६९४६) वरून जात होते.

कासेगाव ते वडजी बोरामणी जाणाऱ्या रोड वरील जंजाळ तलावा जवळ संभाजी गाजरे यांच्या शेताजवळून जाणाऱ्या रोडवर अपघात झाला. या अपघातात प्रतिभा मोहन ढेकळे याच्या डोक्यास जबर मार लागला होता. उपचारा दरम्यान प्रतिभा ढेकळे याचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू