पंढरपूर : पंढरपुरात बुधवारी पुत्रदा एकादशी आल्याने बकरी ईद थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली़ बकरी ईदच्या दिवशीच एकादशी आल्याने ईदनिमित्त बकºयाची कुर्बांना न देण्याचा निर्णय पंढरपुरातील मुस्लीम बांधवांनी घेतला़ त्यामुळे मुस्लीम बांधवांनी केवळ येथील कासेगाव रोडवरील ईदगाह मैदानावर सकाळी नमाज पठण करून ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...