शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

मोठा अनर्थ टळला ! सोलापुरात सिद्धरामेश्वराच्या यात्रेत नंदीध्वज ट्रान्सफॉर्मर कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 1:05 PM

सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

सोलापूर -  सोलापुरातील प्रसिद्ध श्री सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. नंदीध्वज ट्रान्सफॉर्मरवर कोसळून आग लागली, मात्र भाविकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. सोमवारी (15 जानेवारी) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सध्या सोलापुरात सिद्धरामेश्वरांची यात्रा सुरु आहे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेमध्ये होमहवनासाठी नंदीध्वज निघाले होते,  हे नंदीध्वज माणिक चौकात आजोबा गणपतीनजीक आले असताना पहिला नंदीध्वज चुकून महावितरणच्या ट्रान्स्फॉर्मरवर पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.हा प्रकार घडला तेव्हा हजारो भाविक यात्रेत सहभागी होते, त्यामुळे मोठा अनर्थ ओढवू शकला असता. मात्र मानकऱ्यांनी नंदीध्वज वेळीच सावरल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तासाभरात नंदीध्वजाला दुसरी खेळणी लावून पुन्हा मिरवणूक रवाना झाली. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास हा सोहळा संपला.

टॅग्स :Siddheshwar Templeसिध्देश्वर मंदीरSolapurसोलापूर