शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

नातेपुते नगरपंचायत निवडणूक; मोहिते-पाटील गटाची एकहाती सत्ता; १७ पैकी ११ जागेवर मिळविला विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 13:11 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

राजीव लोहकरे

अकलूज : नातेपुते नगरपंचायत निवडणुकीत मोहिते-पाटील (भाजप) गटाच्या जनशक्ती विकास आघाडी पॅनलने १७ पैकी ११ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

नव्याने स्थापन झालेल्या नातेपुते नगरपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणपेक्षा स्थानिक पातळीवर गटातटात राजकारण रंगले असुन सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक विकास आघाडी करुन निवडणुक लढविली.

भारतीय जनता पार्टीच्या मोहिते-पाटील गटाचे बाबाराजे देशमुख यांनी राजेंद्र पाटील,भांडण व कवितके गटाबरोबर जनशक्ती विकास आघाडीची स्थापन करुन  निवडणुक लढवली तर भाजपा मोहिते-पाटील गटाचेच अॅड.बी.वाय.राऊत यांनी दादा उराडे विजय उराडे व प्रविण या गटाबरोबर नागरी विकास आघाडी करुन ही निवडणूक लढवली. तर रासपचे तिस-या पॅनलने निवडणुक लढवली होती.

आज झालेल्या मतमोजणीत बाबाराजे देशमुख प्रणीत जनशक्ती विकास आघाडीने ११ जागी, अॅड.बी.वाय. राऊत प्रणीत नागरी विकास आघाडने ५ जागी तर अपक्ष १ जागी विजयी झाले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२ElectionनिवडणूकVijaysingh Mohite-Patilविजयसिंह मोहिते-पाटील