यावेळी धनंजय इनामदार यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेविषयी राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षेचे महत्त्व व संकल्पना याबाबत माहिती दिली. तसेच कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली.
चेअरमन अनिल सावंत व जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी कारखान्याचे जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, जनरल मॅनेजर (प्रोसेस) अनिल पोरे,वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, ऊस पुरवठा अधिकारी कृष्णदेव लोंढे, एच. आर. मॅनेजर संजय राठोड, ई.डी.पी. मॅनेजर नवनाथ चव्हाण, फायनान्स अकौंटंट देवानंद पासले, इलेक्ट्रिक इंजिनिअर राजाराम कोरे, अभिजित पवार, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, स्टोअर किपर दत्तात्रय गाडे, सिव्हिल इंजिनिअर इर्षाद पाटील, अनिल खंदारे, सुहास जाधव, राहुल पवार, केनयार्ड सुपरवायझर शंकर पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
----