शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

सोलापुरात माजी आमदार आडम मास्तरांच्या कार्यालयात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

By विलास जळकोटकर | Published: January 27, 2024 6:29 PM

माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयात एका ७७ वर्षीय वृद्धानं गळफास घेऊन आत्महत्या केली.

सोलापूर: माकप नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्या कार्यालयात एका ७७ वर्षीय वृद्धानं गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अल्लाउद्दीन रहेमान शेख (वय- ७७, रा.९७ गांधी नगर अक्कलकोट रोड सोलापूर) असे मयताचे नाव आहे. यातील वृद्धाने माजी आडम मास्तर यांच्या सीआयटू कार्यालयात पत्र्याच्या लाकडी वाशाला बॉक्स पॅकिंग करण्याच्या नायलॉन पट्टीनं गळफास घेतल्याचे दुपारी उघडकीस आले.

याची खबर मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे हवालदार बी. बी. घुगे घटनास्थळी धावले. त्यांनी इतरांच्या मदतीने बेशुध्दावस्थेतील वृद्धास खाली उतरवले. ॲम्ब्युलन्सद्वारे त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. संबंधित प्रकाराचे कारणाचा शोध घेतला जात असल्याचे जेलरोड पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू