शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

आजीबाईनं पॉलिश करण्यासाठी दिलेल्या पाटल्या, लॉकेट पळवलं!

By रवींद्र देशमुख | Published: May 11, 2023 6:04 PM

रवींद्र देशमुख/सोलापूर सोलापूर : वृध्द महिला एकटी घरी असल्याची संधी साधत दोन   चोरट्यांनी त्यांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे ...

रवींद्र देशमुख/सोलापूर

सोलापूर : वृध्द महिला एकटी घरी असल्याची संधी साधत दोन  चोरट्यांनी त्यांचे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने पळून नेल्याची घटना गडली आहे. याबाबत जयश्री पुंडलिक माने ( वय ७४, रा. मार्केंडेय नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी माने या बुधवारी दुपारी घरात एकट्या असताना दोन अनोळखी इसम त्यांच्या घराजवळ येऊन भांडी पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्या जवळ आले. यानंतर फिर्यादीच्या हातातील पाटल्या पाहून पॉलिश करून देतो असे सांगत विश्वास संपादन करून घेतला. यानंतर त्यांच्या गळ्यातील लॉकेट घेतले आणि घराबाहेर पळून गेले.

या प्रकरणी जयश्री माने यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात अज्ञात दोन चोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोसई रजपूत करत आहेत. 

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिसGoldसोनं