शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पंढरपूरात आमदार भारत भालके व पोलीसांमध्ये वादावादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 2:46 PM

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिकाºयांमध्ये किरकोळ वादावादी झाली़ पंढरपूर शहरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड व संभाजी ब्रिगे्रडचे विभागीय ...

सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणावरून सोलापूर जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे़ शनिवारी सकाळी पंढरपूर शहरात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनावेळी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके व पोलीस अधिकाºयांमध्ये किरकोळ वादावादी झाली़ 

पंढरपूर शहरात मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड व संभाजी ब्रिगे्रडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले़ यावेळी पोलीसांनी रामभाऊ गायकवाड व किरण घाडगे यांना ताब्यात घेत असताना आ़ भारत भालके यांनी या आंदोलनकर्त्यांना अटक करू नका असे सांगितले़

यावेळी पोलीसांनी अटक करून सोडून देतो असे म्हटले़ यावेळी आ़ भारत भालके यांनी त्यांना अटक करू नका अन्यथा राज्यभर वणवा पेटेल असे सांगितले, मात्र पोलीस आ़ भारत भालके यांची गोष्ट ऐकली नाही त्यामुळे पोलीस अधिकारी व आ़ भालके यांच्यात किरकोळ वादावादी झाली़ 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPandharpurपंढरपूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा