शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

२० हजाराची लाच घेताना मंगळवेढा येथील पोलीस कॉन्स्टेबल अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 9:29 PM

मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात धरून आणलेल्या वाळूच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात २० हजारांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढ्यातून सांगलीकडे वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम. एच. ०९/सी. यु. ४७११) पोलिसांनी कारवाईसाठी ३० सप्टेंबर रोजी पकडली ...

ठळक मुद्देपोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेरात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

मंगळवेढा : मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात धरून आणलेल्या वाळूच्या ट्रकवर कारवाई टाळण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात २० हजारांची लाच स्विकारताना पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर मोरे यास लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढ्यातून सांगलीकडे वाळू वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम. एच. ०९/सी. यु. ४७११) पोलिसांनी कारवाईसाठी ३० सप्टेंबर रोजी पकडली होती. ही कारवाई पोकॉँ सिद्धेश्वर मोरे यांनी पकडून मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या आवारात लावली होती. परंतु या गाडीवरील होणारी कारवाई थांबविण्यासाठी मोरे याने २० हजाराची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार आरिफ पटेल यांनी लाचलूचपत पुणे विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत अधिकाºाांनी सापळा १ आॅक्टोबर रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या आवारात तक्रारदारकडून २० हजाराची लाच घेताना पोकॉँ मोरे रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलूचपतचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि संजय पतंगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मोरे यास ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस