शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

सोलापूर जिल्ह्यातील पुळुज येथे गांजाच्या शेतीवर पोलीसांचा छापा, १२ झाडे जप्त

By admin | Published: April 05, 2017 1:24 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ५ : पुळूज (ता. पंढरपूर) गावचे शिवारातील जमिन गट नं ३३३/२ मध्ये उसाचे पिकामध्ये सुमारे ३ ते ४ महिन्यापुर्वी विनापरवाना १२ गांजाची झाडांची लागवड करण्या-या सज्जन दशरथ शिंदे (रा.पुळूज ता.पंढरपुर) याच्या विरुध्द  गुंगीकारक औषधी द्रव्य अधिनियम १९८५ चे कलम ८(ब)२०(अ)(ब) प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्या मध्ये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडुन मिळालेल्या माहीतीनुसर, सज्जन दशरथ शिंदे याने पुळूज गावत जमिन गट नं ३३३/२ मधील उसाचे पिकामध्ये सुमारे ३ ते ४ महिन्यापुर्वी विनापरवाना १२ गांजाची झाडांची लागवड केली. ही झाडे बेकायदेशीररित्या उत्पन्न घेवुन स्वत:चे फायदयाकरीता विक्री करण्याचे उद्देशाने लावली होती. सोमवारी सकाळी पावणे दहाच्या वाजणेचे सुमारास मिळुन आलेली आहेत व त्याचे उसाचे शेतात छापा घालुन गांज्याची झाडे पोलीसांनी उपटुन जप्त केल्याने तो फरार झालेला आहे. पुढील तपास सपोइ शिंदे करीत आहेत.--------------------एवढा माल जप्त...........जमिन गट नं ३३३/१ मधील उसाचे पिकामध्ये पुळूज (ता.पंढरपुर) मिळाला माल ५३,६००/रुपए त्यात १२ गांजाची हिरवी व ओली झाडे त्यांचे मुळासह व खोडासह वजन एकुण १३ किलो ४०० ग्रम.मिळाला माल ५३,६००/रुपए त्यात १२ गांजाची हिरवी व ओली झाडे त्यांचे मुळासह व खोडासह वजन एकुण १३ किलो ४०० ग्रॅम.