शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

दुचाकी-कारच्या धडकेत पोस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू 

By काशिनाथ वाघमारे | Published: December 23, 2023 6:57 PM

शेटफळ - माढा रोडने उपळाई बुद्रुक परिसरात कदम वस्तीजवळ आले असता एका कार (एम. एच. ४५ / ए. ४८८२) ची धडक बसली.

सोलापूर : दुचाकी व कारच्या अपघातात माढा पोस्ट कार्यालयातील असीस्टंट संदीप प्रेमनाथ म्हेत्रे (वय ४२, रा. दत्तनगर, मोडनिंब, ता. माढा ) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवार, २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान उपळाई बुद्रुक परिसरात घडला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, संदीप म्हेत्रे हे सकाळी दुचाकीवरुन पोस्ट कार्यालयात ड्युटीसाठी स्वत:च्या दुचाकी (एम. एच. ४५ / वाय. ४०१९) वरुन मोडनिंबहून माढ्याकडे निघाले होते.

शेटफळ - माढा रोडने उपळाई बुद्रुक परिसरात कदम वस्तीजवळ आले असता एका कार (एम. एच. ४५ / ए. ४८८२) ची धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना माढा शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात कारचालक गणेश पोपट गोसावी (रा. माढा) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मयत संदीपचा भाऊ सचिन प्रेमनाथ म्हेत्रे यांनी फिर्याद दिली आहे. संदीप यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी आहेत. पोलीस उपनिरीक्षक हांडे हे पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यू