हे आंदोलन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नेताजी गायकवाड, नानासाहेब गायकवाड, ब्रह्मचारी गायकवाड, दयानंद चौधरी, श्रीकृष्ण पाटील, राजेंद्र फरताडे, पोपट पकाले, हनुमंत गायकवाड, सुरेश चौधरी, सचिन चौधरी, दयानंद पाटील, गुणवंत गायकवाड, व्यंकट गायकवाड, बाबासाहेब गायकवाड, महादेव कांबळे, संतोष गुंड, बिभीषण गायकवाड, चंद्रहास गायकवाड, दत्ता पटाईत, अशोक गायकवाड, हनुमंत पाटील, अभिमन्यू गायकवाड, शकुंतला गायकवाड, विजयंता गायकवाड, मंदा गायकवाड, राधिका कांबळे, भामाबाई गायकवाड, इंदूबाई गायकवाड, शेषराव गायकवाड, राजाराम गायकवाड, सहदेव गायकवाड, बालाजी गायकवाड, सर्जेराव गायकवाड, बाबुलाल मुजावर, अर्जुन गायकवाड, सुहास खळदकर, रणजित गायकवाड, धिरज गायकवाड, धनेश गायकवाड, रोहित गायकवाड, संपत गायकवाड, बापू कांबळे, संतोष जावळे, सुभाष गायकवाड, गौरव पाटिल, हर्षवर्धन पाटील, दत्ता लाड, दत्ता पाटील, रामराजे पाटील, विकास गायकवाड, मिटु गायकवाड, लक्ष्मण नाईकनवरे, विनोद गायकवाड, लिंबराज गायकवाड, महादेव विधाते आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो
१७बार्शी-आंदोलन
ओळी
विविध मागण्यांसाठी पाथरी ता. बार्शी येथे रास्ता रोको आंदोलन करताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्यासह शेतकरी.