शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

राहुल गांधी झोपडपट्टीत दोन गटात

By admin | Published: June 11, 2014 12:34 AM

दोन्ही गटातील पाच जणांवर गुन्हा हाणामारी

सोलापूर : किरकोळ कारणावरून राहुल गांधी झोपडपट्टीतील घिसाड गल्लीत दोन गटात हाणामारी झाली. सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. दोन्ही गटातील पाच जणांविरुद्ध जेलरोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मकसूद महमद शेख (रा. कुर्बान हुसेन झोपडपट्टी, सोलापूर) त्याचा मुलगा सोहेल, युन्नूस कुरेशी आणि फय्याज अबुबकर हे तिघे लोखंडी पट्टी घेऊन भगवान राजाराम चव्हाण याच्याकडे आले. भगवानने त्याची मजुरी ८०० रुपये सांगितली. इतकी मजुरी होत नसल्याचे सांगताच भगवानने मकसूद याच्या पायाच्या नडगीवर चोप दिला तर अन्य दोघांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. मकसूद याने दिलेल्या फिर्यादीनुसार भगवान याच्यासह दत्ता राजाराम चव्हाण आणि सतीश उत्तम चव्हाण यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.भगवान चव्हाण यानेही परस्परविरोधी फिर्याद नोंदवली आहे. कुळवाचा लोखंडी फास बनवण्यासाठी ७०० रुपये मजुरी सांगितली असता आरोपींनी भगवान चव्हाण यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. भगवान याच्या फिर्यादीनुसार मकसूद महमद शेख (रा. कुर्बान हुसेन झोपडपट्टी, सोलापूर) सोहेल, युन्नूस कुरेशी, फय्याज अबुबकर कुरेशी (रा. शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास जेलरोड पोलीस ठाण्याचे सपोनि माळी करीत आहेत.