शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

कोजागरीतून रेल्वे खात्याला मिळाले दोन दिवसात ३४ लाखांचे उत्पन्न

By appasaheb.patil | Published: October 17, 2019 12:31 PM

मध्य रेल्वे : मागील वर्षीपेक्षा यंदाच्या उत्पन्नात २़९८ टक्के वाढ

ठळक मुद्दे१३ व १४ आॅक्टोबर रोजी ५७ हजार २९६ प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केलामध्य रेल्वेच्या सोलापूर विभागास ३३ लाख ७४ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न रेल्वे प्रशासनाने विशेष अनारक्षित सोलापूर-वाडी या गाडीचे नियोजन केले होते

सोलापूर : कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश यासह अन्य राज्यांतील भाविकांनी गर्दी केली होती. १३ व १४ आॅक्टोबर रोजी ५७ हजार २९६ प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला. यातून मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागास ३३ लाख ७४ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीचा जागर झाल्यानंतर लाखो भाविक कोजागरी पौर्णिमेला तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जातात. देवीच्या दर्शनानंतर भाविक आपापल्या गावी परत जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेतात. यात कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेशातील बहुतांश भाविकांचा समावेश असतो. दरवर्षीप्रमाणेच यंदाही होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष अनारक्षित सोलापूर-वाडी या गाडीचे नियोजन केले होते.

 त्यामुळे प्रवाशांची सोय झाली़ १३ व १४ आॅक्टोबर रोजी ५७ हजार २९६ प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करून रेल्वेला ३३ लाख ७४ हजार १७५ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले़ गेल्या वर्षी २४ व २५ आॅक्टोबर रोजी ३३ लाख ४ हजार ६८६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ मागील वर्षीच्या तुलनेत यंदा रेल्वेच्या उत्पन्नात २़९८ टक्के वाढ झाल्याचीही माहिती प्रदीप हिरडे यांनी दिली़ सोलापूर-वाडीदरम्यान विशेष गाडीची सोय केल्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

आरपीएफ पोलिसांची विशेष सेवा...- तुळजापूरला दर्शनासाठी येणाºया भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे पोलीस बलाचे प्रमुख मिथुन सोनी यांच्या नेतृत्वाखाली आरपीएफने जादा पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता़ याशिवाय चोरीच्या घटना घडू नयेत, यासाठी रेल्वेत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता़ त्यामुळे भाविकांना सुरक्षित प्रवास करता आल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेNavratriनवरात्री