शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा, नवऱ्याला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी

By विलास जळकोटकर | Published: March 16, 2024 6:28 PM

रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

सोलापूर: दुसरीकडील काम सोडायला लावून काम करुन घेऊन पगार दिला नाही. उलट जातीवाचक शिवीगाळ करुन पत्नीचा विनयभंग केला, कोणाला सांगितले तर पतीला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा झाला आहे. हा प्रकार १७ नोव्हेंबर २०२३ ते १० मार्च २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रियाज लालसाब पटेल व त्याची पत्नी असे गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी जिल्ह्यातील जकराया शुगर फॅक्टरीमध्ये कामाला होता. तेथून नमूद आरोपीने फिर्यादीला तेथील काम सोडायला लावून ऑगस्ट २०२३ मध्ये एअर कॉम्प्रेसर कामासाठी कुटुंबासह बोलावून घेतले. काम करवून घेऊनही पगार, घरभाडे न देता जातीवाचक जातीवाचक शिवीगाळ केली.

तसेच कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पत्नीला ‘तू मला खूप आवडतेस, आपण दोघे एकत्र राहू, तुझ्या नवऱ्याला सोडून दे म्हणून अश्लील मागणी केली. नवऱ्याला काही सांगितले तर त्याला ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जाब विचारला असता नमूद पती-पत्नीनी उलट अश्लील जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, सपोनि गायकवाड, फौजदार पाटील यांनी या अधिकाऱ्या भेटी देऊन अधिक माहिती घेतली. पुढील तपास सुरु आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी