शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
8
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
9
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
10
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
13
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
14
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
15
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
16
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
17
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
18
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
20
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?

गाळमुक्त योजनेतील ६५ कामे रद्द करण्याची शिफारस, जिल्हाधिकारी म्हणाले अहवाल द्या

By बाळकृष्ण दोड्डी | Published: May 17, 2024 12:19 PM

गाळ मूक्त धरण अभियानाची बैठक

बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत सुरु असलेली ६५ कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. मंजूर कामे रद्द करण्यामागील कारणे काय आहेत, त्याचा अहवाल सादर करा , अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बैठकीत केली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील २५२ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यातील ८१ कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यस्थितीत २७ कामे सुरू आहेत. तर ७९ कामे सुरू झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली नाहीत, ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ सुरू करावीत, असेही निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी सदाशिव पडदूने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भूवैज्ञानिक शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर