शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

अमेरिकेसह १५ देशातील तज्ञ सादर करणार सोलापूर विद्यापीठात शोधनिबंध 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:16 PM

सोलापूर : महाराष्टÑात एकाच जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या सोलापूर विद्यापीठात येत्या २१ व २२ डिसेंबरला जागतिक परिषद होत आहे. यावेळी ...

ठळक मुद्दे शोधनिबंध सादर करण्यासाठी विविध देशातून एकूण ३४० तज्ञांनी आपले शोधनिबंध पाठवलेनिवडक १८० शोधनिबंध या परिषदेत सादर होणार काही शोधनिबंध स्प्रिंजरसारख्या जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित केली जाणार

सोलापूर : महाराष्टÑात एकाच जिल्ह्यासाठी एकमेव असलेल्या सोलापूरविद्यापीठात येत्या २१ व २२ डिसेंबरला जागतिक परिषद होत आहे. यावेळी अमेरिकेसह १५  देशांमधील तज्ज्ञ आपला शोधनिबंध सादर करणार आहेत. 

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर,  साऊथा डाकोटा विद्यापीठ, अमेरिका आणि इवोरा विद्यापीठ, पोतुर्गाल यांच्या सहकार्याने ही परिषद होत आहे. ‘रिसेंट ट्रेंडस इन इमेज प्रोसेसिंग अँड पॅटर्न रिकग्नेशन’ या विषयावर या जागतिक परिषदेत चर्चा होणार आहे. गेल्या वर्षभरापासून या परिषदेसाठी मागील संगणकशास्त्र संकुलातील प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांकडून तयारी सुरू आहे. या जागतिक परिषदेचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. डॉ. आर. एस. हेगडी हे काम पाहत आहेत. त्यांना पोतुर्गालच्या डॉ. तेरेसा जॉनकेलविस आणि अमेरिकेचे डॉ. के. सी. संतोष हे साहाय्य करीत आहेत. 

या परिषदेत शोधनिबंध सादर करण्यासाठी विविध देशातून एकूण ३४० तज्ञांनी आपले शोधनिबंध पाठवले होते. त्यातील निवडक १८० शोधनिबंध या परिषदेत सादर होणार आहेत. यातील काही शोधनिबंध स्प्रिंजरसारख्या जागतिक पातळीवरील जर्नलमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. भारत, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका, युरोप, कोरिया, थायलंड, आयर्लंड अशा विविध १५ देशातील तज्ञांचा यामध्ये सहभाग असल्याचे डॉ. हेगडी यांनी सांगितले.  

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरuniversityविद्यापीठEducationशिक्षण