शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

भांडण सोडवणं पडलं महागात, रॉडनं वृद्धाचा डोकं फोडलं

By विलास जळकोटकर | Published: June 27, 2023 2:18 PM

जखमी सोलापूरचा : कर्नाटकात झाली मारहाण

विलास जळकोटकर, सोलापूर : भांडू नका म्हणून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडचा प्रहार करुन डोकं फोडले. हा प्रकार कर्नाटकातील तद्देवाडी (झळकी) ता. इंडी येथे घडला. यामध्ये बाशालाल बडेसाब मुजावर (वय -७०, रा. विजापूर नाका झोपडट्टी नं २) हा वृद्ध जखमी झाला.

यातील जखमी वृद्ध हा मुळचा सोलापूरचा असून, नातलगाकडे तद्देवाडी झळकी या गावी गेला होता. २० जून रोजी त्याच्यासमोर सुरु असलेले भांडण तो बुजूर्ग म्हणून सोडवण्यासाठी गेला असता भांडण करणाऱ्यापैकी एकानं लोखंडी रॉडनं जखमी वृद्धाच्या डोक्यात प्रहार केला. या तो जखमी झाला. त्याच्यावर विजापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सोमवारी (२६ जून) सायंकाळी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पुतण्या हैदर मुजावर याने दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी