शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

सोलापूर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष न्हावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:31 AM

सोलापूर : सोलापूर बार असो.ची सन २०१८-१९ च्या निवडणुकीसाठी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. संतोष न्हावकर तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष पाटील विजयी झाले. या निवडणुकीत  विधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागा मिळाल्या.अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विधीविकास पॅनलचे प्रमुख संतोष न्हावकर आणि त्यांच्याच पॅनलमधील स्वप्नाली चालुक्य यांनी सहसचिवपदासाठीची ...

ठळक मुद्देविधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागास्वप्नाली चालुक्य यांनी सहसचिवपदासाठीची निवडणूक जिंकली

सोलापूर : सोलापूर बार असो.ची सन २०१८-१९ च्या निवडणुकीसाठी मतदान झाले. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. संतोष न्हावकर तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. संतोष पाटील विजयी झाले. या निवडणुकीत  विधी विकास पॅनलला २ तर विधीसेवा पॅनलला ३ जागा मिळाल्या.अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत विधीविकास पॅनलचे प्रमुख संतोष न्हावकर आणि त्यांच्याच पॅनलमधील स्वप्नाली चालुक्य यांनी सहसचिवपदासाठीची निवडणूक जिंकली.

अ‍ॅड. राजेंद्र फताटे यांच्या नेतृत्वाखालील  विधीसेवा पॅनलमधील उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील , सचिव अ‍ॅड. संतोष होसमनी , खजिनदार अ‍ॅड. महिंद्रा वड्डेपल्ली  यांनी विजयश्री खेचून आणली. पॅनलप्रमुख फताटे यांना हार पत्करावी लागली. या निवडणुकीतील तिसºया जनसेवा पॅनलला एकही जागा मिळवता आला नाही. सोमवारी झालेल्या निवडणुकीत ११३४ पैकी ९७५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. 

विजयी उमेदवार आणि मते 

  • - अध्यक्ष अ‍ॅड. संतोष न्हावकर - ३९४
  • - उपाध्यक्ष अ‍ॅड. संतोष पाटील -४०१
  • - सचिव अ‍ॅड. संतोष होसमनी - ५३०
  • - सहसचिव - अ‍ॅड. स्वप्नाली चालुक्य -७५३
  • - खजिनदारपदी - अ‍ॅड. महिद्रा वड्डेपल्ली -३८८

तीन संतोष विजय- सोलापूरच्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत संतोष नावाचे तीन उमेदवार निवडून आल्याने हा चर्चेचा विषय बनला होता. 

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयElectionनिवडणूक