शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

मतदान कार्ड विकणे आहे? राष्ट्रवादी फुटल्यानंतर सोशल मिडियावर मिम्सचा धुमाकूळ

By appasaheb.patil | Published: July 02, 2023 4:02 PM

राष्ट्रवादी फुटली.. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : राष्ट्रवादी फुटली.. अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले, राष्ट्रवादीचे नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली अन् अचानक झालेल्या या शपथविधी सोहळ्यामुळं अनेकांची झोप उडाली. मोठा राजकीय भूकंप झाला. पहाटेचा शपथविधीनंतर आता दुपारच्या शपथविधीनंतर सोशल मिडियावर मिम्स्, स्टेटस्, पोस्ट व लोकांचा टाईमपास करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात सर्वात जास्त व्हायरल होत असलेली पोस्ट म्हणजे अनेक तरूणांनी मतदान कार्ड विकणे आहे ? हेच आहे. 

शपथविधीनंतर सोशल मिडियावर मतदान कार्ड विकणे आहे ? गद्दार शब्दाला राजमान्यता, गद्दार नव्हे खुद्दार. आता कार्तिकीची विठ्ठलाची पूजा कोण करणार फडणवीस की अजित पवार ? गायब असे व्हा नंतर, राजभवनाकडे असे जा की मुख्यमंत्री मागे पळत आले पाहिजेत. गद्दार या शब्दाला समानार्थी शब्द शोधणारा मराठी तज्ञ हवा आहे.  राष्ट्रवादी ( शरद गोविंदराव पवार ) गट. घड्याळातील काटे विरुद्ध दिशेने धावू लागले. खाल्लेले खोके बाहेर निघू नये म्हणून हे सुरु आहे. आता किती खोके घेतले म्हणून ओरडणे सुरू होणार. अजित पवार आता पक्ष चिन्हावरून पुन्हा कोर्ट कचेरीचे फेरे घेणार का ? भाकरी फिरविता फिरविता अजित पवारांनी चुलच उचलून नेली अशा एक ना अनेक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार