शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

धक्कादायक; प्रसुती दरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हॉस्पिटलमध्ये महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 1:07 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

मंगळवेढा :  मंगळवेढा शहरातील महिला हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका २१ वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी  पहाटेच्या सुमारास घडली. आशंका संभाजी भुसे (माहेरकडील नाव) वय २१ रा.घरनिकी ता. मंगळवेढा असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  यातील मयत महिलेचे गरोदर पणाचे ९ महिने ७ दिवस पुर्ण झालेले होते.  तिला प्रसुती वेदना सुरू झाल्याने तिला तिची आई मालन संभाजी भुसे यांनी महिला हॉस्पीटल मंगळवेढा येथे २३ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास दाखल केले होते. तिचा उच्च रक्तदाबाचा त्रास होता. २४ मार्च रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास त्या महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र रक्तदाबाच्या अति त्रासाने तिचा बुधवार २४ मार्च रोजी पहाटे मृत्यू झाला. या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून  या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे हे करीत आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्या महिलेचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसात दिली आहे.

 

टॅग्स :Solapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapurसोलापूरhospitalहॉस्पिटलPandharpurपंढरपूरPregnancyप्रेग्नंसीDeathमृत्यू