शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

गुळपोळी सरपंचपदी शुभांगी नरखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:23 AM

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी अमोल नरखडे, तर उपसरपंचपदी निरंजन शांतीनाथ चिकणे यांची बिनविरोध निवड ...

बार्शी : तालुक्यातील गुळपोळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी अमोल नरखडे, तर उपसरपंचपदी निरंजन शांतीनाथ चिकणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख श्रीकांत मचाले यांच्या हस्ते नूतन पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच शुभांगी अमोल नरखडे, उपसरपंच निरंजन शांतीनाथ चिकणे, सदस्य कृष्णा पांडुरंग चिकाणे, कैलाश माळी, कृष्णा जालिंदर चौधरी, अर्चना शिरीष चिकणे, सविता अनिल माचले, सुनीता चंद्रकांत काळे, कांता ज्ञानदेव चिकणे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. हे सर्व सदस्य भैरवनाथ ग्रामविकास परिवर्तन आघाडीतून निवडून आले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश सदाफुले यांनी काम पाहिले.

यावेळी ग्रामसेवक वैभव माळकर, तलाठी रावसाहेब देशमुख, पोलीसपाटील बाळकृष्ण पिसे, श्रीकांत माचले, माजी सरपंच रामहरी काळे, जालिंदर चौधरी, रामचंद्र राऊत, कल्याण चिकणे, हरी पिसे, हनुमंत माचले, अमोल चिकणे, अशोक चिकणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

----

०९ गुळपोळी

गुळपोळीच्या सरपंचपदी शुभांगी नरखडे यांची निवड झाली. नव्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.