शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

केशकर्तनाचे दर वाढले, पण दाढीचे दर मात्र 'जैसे थे'

By appasaheb.patil | Published: March 05, 2023 9:59 PM

नाभिक संघाच्या बैठकीत निर्णय

आप्पासाहेब पाटील, साेलापूर: सद्य परिस्थिती लक्षात घेउन ग्राहकांनाही दिलासा मिळावा या हेतूने दाढीचे दर स्थिर पुर्वीचेच ठेवले असून फक्त १०० कटिंगच्या दरात वाढ सुचविण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दरवाढीचा निर्णय नाभिक दुकानदार संघाच्या बैठकीत झाल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष अभयकुमार कांती यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.  

संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर ऑफिसर क्लब समोरील इंपिरियल हॉल मध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गत पन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून बिनविरोध निवड करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. मनोहर क्षीरसागर, चंद्रमोळी तमनुर, पंडित येळगे, संजय जोगीपेटकर, आनंद सिंगराल आदी समाजातील ज्येष्ठ धुरिणांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली एकमताने नूतन पदाधिकारी निवडण्यात आले.

ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून करागिरांसाठी मुंबई, पुणे, बेंगलोर इ. ठिकाणच्या तज्ञांचे सेमिनार आयोजित केले जातील, दुकानदार बंधूसाठी गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळवून देणे व तसेच संस्थेला कायम स्वरुपी कार्यालय असावे यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करू." असा निर्धार त्यांनी कांती यांनी  व्यक्त केला.

असे आहेत नूतन पदाधिकारी...

अध्यक्ष- अभयकुमार काती, उपाध्यक्ष- शेखर कोडापूरे, सचिव- मोहन जमदाडे, खजिनदार- शिवकुमार हडपदसदस्या- मुरली पदिला, गोपाल नडीगुडू राम राऊत, राजू हडपद