शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

Solapur: आयुक्तांनी केली उजनीची पाहणी; जलवाहिनीच्या कामासाठी अधिकाऱ्यांना सांगितल्या या गोष्टी

By appasaheb.patil | Published: July 18, 2023 2:53 PM

Solapur: सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी सकाळी उजनी धरणाची पाहणी केली. याचबरोबरच स्मार्ट सिटीच्यावतीने सुरू असलेल्या उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली.

- आप्पासाहेब पाटील

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली-उगले यांनी मंगळवारी सकाळी उजनी धरणाची पाहणी केली. याचबरोबरच स्मार्ट सिटीच्यावतीने सुरू असलेल्या उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली. सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या पाहणी दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता विजय राठोड, उपअभियंता व्यंकटेश चौबे, पोचमपाड कंपनीचे रंगा राव, एम.जी.पी चे एम.एस हरीश, विजयकुमार नलावडे, अरुण पाटील, देविदास मादगुंडे आदी उपस्थित होते. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणीपुरवठा होतो. मात्र उजनी धरणाची पाणीपातळी खालाविल्याने महापालिका दुबार पंपिंगव्दारे पाण्याचा उपसा करून शहराला पाणीपुरवठा करीत आहे. उजनीतील पाणीपातळी व जलवाहिनीचे सुरू असलेले कामकाजांची आयुक्तांनी पाहणी केली. त्यानंतर संबंधितांना वेळेत काम पूर्ण करण्यासाठी सुचना दिल्या. शिवाय चार्टनुसार कामे करण्याचेही सांगितले.  उजनी-सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम पूर्ण करून सोलापूरकरांना सुरळीत, मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूर