शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

Solapur: आज कामदा एकादशी; विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची गर्दी; दर्शन रांग गेली गोपाळपूरपर्यंत

By appasaheb.patil | Published: July 29, 2023 12:36 PM

Solapur: आज कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे.

- आप्पासाहेब पाटीलसोलापूर : आज कमला एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ झाली असून दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत पोहचली आहे.

एकादशीनिमित्त श्री. विठ्ठल व श्री. रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे. एकादशी निमित्त पंढरपुरात आलेल्या भाविकांनी चंद्रभागेत स्नानासाठीही मोठी गर्दी केली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याशिवाय पंढरपूर शहरातील विविध मार्ग वाहतुकीसाठी तात्पुरते बंद केले आहेत, वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. आषाढी यात्रेनंतर साजरी होणारी ही दुसरी मोठी एकादशी आहे. पावसाने उघडीप दिल्याने भाविकांचे संकेत वाढ झाल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

टॅग्स :PandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर