शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

दुसऱ्या फेरीत अखेर प्रणिती शिंदे १७ हजार मतांनी आघाडीवर; भाजपचे राम सातपुते पिछाडीवर

By बाळकृष्ण दोड्डी | Published: June 04, 2024 9:50 AM

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिल्या आणि दुसऱ्या फेरी अखेर प्रणिती शिंदे एकूण १७ हजार २५६ मतांनी आघाडीवर आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली साडेनऊ पर्यंत दुसरी फेरीचा निकाल जाहीर झाला आहे. पहिल्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी ६ हजार ६६१ तर दुसऱ्या फेरीत प्रणिती शिंदे यांनी ११ हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली आहे. 

टपाली मतदानात सुद्धा प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत. सध्या तिसरी व चौथी फेरी सुरू असून अर्ध्या तासात तिसऱ्या व चौथ्या फेरीचा निकाल जाहीर होणार आहे. भाजपचे उमेदवार राम सातपुते हे सोलापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Praniti Shindeप्रणिती शिंदे