शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
4
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
5
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
6
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
7
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
8
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
9
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
10
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
11
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
12
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
13
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
14
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
15
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
16
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
17
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
18
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
19
बिग बॉस ओटीटी फेम अदनान शेखने मराठी मुलीशी केलं लग्न, पत्नीने लग्नानंतर बदलला धर्म?

बार्शीत मतदान यंत्रात बिघाड, मतदान केंद्रावर गोंधळ

By appasaheb.patil | Published: April 18, 2019 10:51 AM

बार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

ठळक मुद्देबार्शी तालुक्यातील मळेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २१४ मधील मतदान यंत्रात बिघाडमतदान यंत्रात बिघाड झालेल्या गोंधळामुळे  मतदान केंद्रावर गर्दी बार्शी तालुक्यात ३ लाख १ हजार १५६ एवढे मतदान आहे.

सोलापूर : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात येणाºया बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील मतदान केंद्र क्रमांक २१४ मधील मतदान यंत्र सुरूच न झाल्याने सकाळी सात ते आठ एक तास मतदान सुरूच झाले नाही. यामुळे सकाळी मतदान करून कामाला जाणाºया लोकांची गैरसोय झाली. मतदान यंत्रात बिघाड झालेल्या गोंधळामुळे  मतदान केंद्रावर गर्दी झाली होती.

याबाबत गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी पवार यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम पाटील, तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्याशी याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोनच उचलला नाही. याचबरोबरच गावात कोतवाल यांनी मतदान स्लीप वाटप केले नसल्याचे पवार व गावकºयांनी सांगितले. सकाळी आठ वाजता याठिकाणी सुरळीतपणे मतदान सुरू झाले. याठिकाणी मतदान यंत्र बदलण्यात आले. 

बार्शीत पहिल्या दोन तासात तालुक्यात १२ हजार ६०७  पुरुष तर ४ हजार ८८ महिला असे एकूण १६ हजार ६९५ (५.५४ टक्के) मतदान झाले. बार्शी तालुक्यात ३ लाख १ हजार १५६ एवढे मतदान आहे.

------------

वानेवाडी ग्रामस्थांचा लोकसभा मतदानावर बहिष्कारबार्शी तालुक्यातील वानेवाडी येथे लोकसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. यामुळे सकाळी दहावाजेपर्यंत येथील मतदान केंद्रावर एकही मतदान झाले नाही़ 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान