शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
3
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
4
अमित शाहांकडून महिला शेतकऱ्यांना गिफ्ट, उत्पन्न वाढवण्यासाठी सुरु केला 'हा' उपक्रम
5
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
6
Suraj Chavan : "२ हजारांचा सेकंड हँड मोबाईल घेतला, डिस्प्ले गेलेला"; सूरजने सांगितला पहिल्या फोनचा किस्सा
7
Share Market Live Updates 20 Sep: शेअर बाजारात विक्रमी तेजी, पहिल्यांदाच सेन्सेक्स ८४००० पार
8
आधी बुमराहचा धाक! मग आकाश दीपनं 'स्टंप तोड' गोलंदाजीसह सोडली छाप (VIDEO)
9
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
10
एक गुंठ्यात घर कसे बांधावे? सुंदर प्रशस्त डिझाईन, शेजारी-पाहुणे पाहतच राहतील...
11
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
12
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
13
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
14
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
15
IIFL Share Price Today : 'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
16
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
17
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
18
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
19
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
20
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला

सोलापूर : घारी शिवारातील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट; जिवितहानी नाही, ४० लाखांचे नुकसान

By appasaheb.patil | Published: June 21, 2024 12:12 PM

या घटनेत एकूण ४० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगानं सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : बार्शी तालुक्यातील घारी गावापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या फटाक्याच्या कारखान्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली असून ४० लाखांचे फटाके जळून भस्मसात झाल्याची प्राथमिक माहिती पांगरी पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान, बार्शी तालुक्यातील कुसळंब गावापासून सहा किलोमीटर अंतरावर घारी (ता.बार्शी) हे गाव आहे. या गावातील शिवारातील युन्नूस मुसाभाई मुलाणी यांच्या फटाक्या कारखान्यास सकाळी १० वाजता अचानक आग लागून स्फोट झाला. सहा किलोमीटर अंतरावर स्फोटाचा हादरा बसला. रोज घारीसह आसपासच्या परिसरातील १५ महिला मजूर काम करत असतात, परंतु पाऊस व वटपौर्णिमा असल्यामुळे दोन दिवसांपासून वेलकम फायर वर्क्स कारखाना बंद असल्यामुळे जिवीत हानी झाली नाही.

या घटनेत एकूण ४० लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. आग विझविण्याचे काम वेगानं सुरू असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरfireआग