शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Solapur: राधाकृष्ण विखे-पाटलांनी पोलीस ठाण्याचं उदघाटन केलं, ..अन नबाब मालिकांचं नाव काढलं!

By रवींद्र देशमुख | Published: March 04, 2023 3:05 PM

Solapur: भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी  तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे.

- रवींद्र देशमुख

पंढरपूर/करकंब: भाजपचे जेष्ठ नेते अन सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शनिवारी  तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांचा नामोल्लेख केला. म्हणाले, मागील काळात काही राजकीय नेत्यांमुळे पोलीस खाते बदनाम झाले आहे..पण मलिक आता जेलमध्ये आहेत.करकंब पोलीस ठाण्याचे सकाळी विखे यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

बॉम्ब स्फोटाशी निगडित असलेल्या आरोपींशी काही राजकीय लोकांचे संबंध निघाले. शिवाय मागील काळात मंत्री आणि काही पोलीस अधिकारीही तुरुंगात गेल्याचा उल्लेख विखे-पाटील यांनी केला. अवैधरित्या उत्खननावर ते म्हणाले की, खडी क्रशर, वाळू उपश्यावर कारवाई करण्यासाठी इतर जिल्हातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात येणार आहे. त्यामुळे या अवैध उत्खननाला आळा बसेल.

सामान्य माणसाला लवकरच सहज व स्वस्त वाळू मिळेल. नागरिकांचे घर कमी किंमतीत बांधून होतील, यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :SolapurसोलापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील