शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

Solapur: सोलापूर शहरातील कुंटणखान्यावर धाड; गिऱ्हाईकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा, परराज्यातून आणल्या जायच्या मुली

By विलास जळकोटकर | Published: June 06, 2023 10:09 PM

Solapur: सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफाश केला.

- विलास जळकोटकर 

सोलापूर - शहराचे प्राईम लोकेशन असलेल्या मध्यवर्ती ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर फौजचार चावडी पोलिसांनी धाड टाकली. बोगस गिऱ्हाईकाद्वारे या स्कँडलचा पर्दाफास केला. सोमवारी रात्री शिंदे चौकातील एका बिल्डिंगमधील चौथ्या मजल्यावर हा धक्कादायक प्रकार चालत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जागा मालक, मॅनेजर, गिऱ्हाईकासह पाचजणांविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार मंगळवारी गुन्हा नोंदवला आहे. कुंटणखाना चालवण्यासाठी परराज्यातून मुलींना आणले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

भीमसिंग कबीर नाईक (सूत्रधार रा. ७२५, श्री कॉर्नर चौथा मजला दक्षिण कसबा सोलापूर), फेरलिओ सुलोरराम मेस्का (मॅनेजर, वय- ३४, रा. ई ४३, चावंगा रोड, प्रेस्टिबिटेरियन चर्च, ऐजॉल, राज्य मिझोराम), ईगल विक्रम नलावडे (गिऱ्हाईक, वय- ३८, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर), काकासाहेब नागनाथ पोटभरे ( गिऱ्हाईक, वय- ४०, रा. झरेगाव, ता. बार्शी), ईलाही शेख (गिऱ्हाईक, वय- २२, रा. किसान नगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत.

मॅनेजर गिऱ्हाईकांमागे ५०० रुपये घ्यायचापथकाने येथील मुलींशी संवाद साधला असता त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी भीमसिंग परराज्यातून आणत असे. प्रत्येक गिऱ्हाईकामागे तो ५०० रुपये घेत असे. तिन्ही मुलींकडे मिळून ५,४०० रुपये व कंडोमची पाकिटे आढळून आली. गिऱ्हाईकांकडे ७ हजार ७१० रुपये आणि मॅनेजरकडे ४० हजार ५०० रुपयांची रोकड मिळून व मोबाईल मिळऊन आले.

गिऱ्हाईकांच्या नोंदीही आढळल्याया झाडाझडतीमध्ये मोबाईलशिवाय, बिल्डिंगचे लाईटबील, सलूनचे शॉपॲक्ट, टेलिफोन बिलाबरोबर स्पॉमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांच्या नोंदही आढळून आल्या. या गिऱ्हाईकांमध्ये कोणाकोणाची नावे असतील याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी