शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
2
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
3
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
4
'शरद पवार कुटुंब फुटू देणार नाहीत', छगन भुजबळांचं विधान
5
पडद्यामागून भाजपाची वेगळीच 'रणनीती'?; मागील निवडणुकीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ढसा ढसा रडले, १०० तासानंतर घरी परतले, कुठे गेले, कोणाला भेटले, श्रीनिवास वनगांनी काय सांगितलं?
7
एकेकाळी घराघरात कलर टीव्ही पोहोचविणाऱ्या BPL कंपनीच्या संस्थापकांचे निधन; टीपी गोपालन नांबियार काळाच्या पडद्याआड
8
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
9
IND vs NZ : रोहित-विराट यांना काही वेळ द्या, ते मेहनत घेत आहेत - अभिषेक नायर
10
महाराष्ट्रात फक्त 'इतक्या' जागांवर AIMIM चे उमेदवार; काय आहे ओवेसींची रणनिती? पाहा...
11
काँग्रेसला आणखी धक्के बसणार? देवेंद्र फडणवीसांनी सगळेच सांगितले; म्हणाले, “आताच नावे...”
12
"वर्षा गायकवाड आणि त्यांच्या पतीने काँग्रेस विकली"; रवी राजांनंतर आणखी एका नेत्याचा गंभीर आरोप
13
बापरे! तरुणाने मोबाईल खिशात ठेवला अन् भयंकर स्फोट झाला, गंभीररित्या भाजला
14
IND vs NZ : भारताच्या पराभवानंतर अखेर गौतम गंभीरनं सोडलं मौन; टीम इंडियाच्या 'हेड'ची रोखठोक मतं
15
"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण
16
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
17
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
18
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
19
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
20
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी

Solapur: प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक

By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 03, 2023 2:31 PM

Solapur: एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे.

- बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात कर्मचारी छताखाली बादली लावून पावसाचे पाणी अडवतात तर दुसरीकडे या परिस्थितीला कंटाळलेले कर्मचारी दुसऱ्या आगारात बदली मागतात. यावरून येथील परिस्थितीचा अंदाज येईल.

याबाबत माहिती घ्यायला गेल्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या. छत कधी पडू शकते, अशी छताची अवस्था झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतरही छताची दुरुस्ती होईना. याचा त्रास जसा कर्मचाऱ्यांना होत आहे. तसा त्रास आगार प्रमुख कार्यालयात येणाऱ्या प्रवाशांनाही होतो.

एसटी आगार परिसरात रोज हजारो प्रवासी येतात. तशी आगार प्रमुख कार्यालयाची इमारत चांगली दिसते. परंतु इमारतीचे छत कमकुवत झाले आहे. छतामधील लोखंडी सळई स्पष्ट दिसत आहेत. अनेक ठिकाणी चिरा पडल्या आहेत. संपूर्ण छताची बाजू काळी पडली असून अनेक ठिकाणी छताचे तुकडे निघालेली दिसतात. रोकड कार्यालयात नेहमी गर्दी असते. या ठिकाणी कॉम्प्युटर देखील आहेत. कॉम्प्युटर कार्यालय पाठीमागील हॉल मध्ये कंडक्टर आपल्या पेट्या ठेवतात. तेथील छत संपूर्ण काळी पडली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे डाग दिसतात. या इमारतीतील जीना देखील जीर्ण झाला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरstate transportएसटी