शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक देणार आज ब्लेझरची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 10:37 AM

सोलापूर :  झेडपीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळी ब्लेझरची परीक्षा द्यावी लागणार आहे. ...

ठळक मुद्देआजपासून शिक्षकांना स्थानिक ड्रेसकोडबरोबर ब्लेझर घालण्याची सक्ती शिक्षक ब्लेझर वर आहेत की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथकाची नियुक्तीसोलापूर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

सोलापूर :  झेडपीच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना सोमवार दिनांक १९ रोजी सकाळी शाळेत प्रार्थनेच्या वेळी ब्लेझरची परीक्षा द्यावी लागणार आहे.

झेडपीच्या प्रशासनाने शिक्षकांना स्थानिक ड्रेसकोडबरोबर ब्लेझर घालण्याची सक्ती आजपासून केली आहे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी व परिपाठ सुरू असताना शिक्षक ब्लेझर वर आहेत की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे, हे पक्के शाळेत जाऊन प्रार्थना व परिपाठाच्या वेळी किती शिक्षक ब्लेझरवर आहेत, कोणी या नियमांचे उल्लंघन केल्याची नोंद घेणार आहेत.जे शिक्षक घालणार नाहीत त्यांच्याबाबतचा अहवाल शिक्षण विभाग भरती सीईओंकडे पाठवणार आहे, अशा शिक्षकांच्या सेवा पुस्तकावर लाल शेºयाने नोंद घेतली जाणार आहे. ब्लेझर्सला शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. याचा शिक्षकांवर कसा प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे होणार आहे व पदाधिकारी शाळांना भेटी देणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षकSchoolशाळाEducationशिक्षण