शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सोलापूरच्या केळीला अरब राष्ट्रांत मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 3:03 AM

ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील केळीला अरब राष्ट्रांतून मागणी आहे.

संताजी शिंदे सोलापूर : ज्वारीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापुरातील केळीला अरब राष्ट्रांतून मागणी आहे. कंदर (ता. करमाळा) आणि अकलूज (ता. माळशिरस) येथून दर्जेदार केळी मोठ्या प्रमाणात निर्यात केली जात आहेत. सोलापूर जिल्ह्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड होते. एकरी ३० टन केळीचे उत्पादन होते. एकूण उत्पादनाच्या २० टक्के केळीची ओमान, जेद्दाह, सौदी अरब, अफगाणिस्तान आदी देशांत निर्यात केली जातात.केळीला बाजारात मोठी मागणी असून, उत्पादनाच्या एकूण २० टक्के माल परदेशात निर्यात केला जातोे, असे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी सांगितले.रशिया आणि ग्रीस या देशातही जिल्ह्यातून केळी जातात. मात्र, वाहतुकीचा कालावधी लक्षात घेता, रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात करता येत नाहीत. जलद वाहतुकीच्या दृष्टीने भविष्यात विमानाद्वारे निर्यात करण्यासंदर्भात विचार केला जात आहे.- किरण डोके, निर्यातदार, कंदर.

टॅग्स :Solapurसोलापूर