शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

रांझणी-भिमानगरच्या सरपंच पदी सोनाली माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:31 AM

भीमानगर : रांजणी-भिमानगर (ता.माढा) च्या सरपंचपदी आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे व संजय पाटील भिमानगरकर गटाच्या सोनाली ...

भीमानगर : रांजणी-भिमानगर (ता.माढा) च्या सरपंचपदी आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे व संजय पाटील भिमानगरकर गटाच्या सोनाली पांडुरंग माने तर उपसरपंचपदी दीपाली तानाजी गायकवाड यांची निवड बिनविरोध झाली. १९९५ पासून संजय पाटील भिमानगरकर यांची २०१० चा अपवाद वगळता निर्विवाद सत्ता आहे.

या निवडणुकीत पाटील गटाने ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. निवडणूक निर्णय अधिकारी खरात, तलाठी चव्हाण, ग्रामसेवक एल. एम. शेख, पोलीस पाटील नवनाथ मदने यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुनीता पाटील, चंचला पाटील, संगीता पाटोळे, प्रीतम पाटील,रोहित गायकवाड, नेताजी चमरे यांचा सत्कार झाला.

यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील-भिमानगरकर, पांडुरंग माने, डॉ. विनोद चव्हाण, संतोष चव्हाण, नितीन मस्के, भारत मस्के, भिवाजी माने, मारुती माने, संदीप माने, दादा चव्हाण, बालाजी मस्के, धनंजय बागल, अभिजीत मस्के, सुभाष मोहिते, प्रमोद कदम, प्रदीप चव्हाण, बाळासाहेब पाटील, प्रशांत पाटील, धर्मराज पाटील, गणेश पाटील, राहुल चौगुले, पप्पू जाधव, गणेश तांबे उपस्थित होते.

---

२५ रांझणी

रांझणी-भिमानगरच्या सरपंचपदी निवड झाल्यानंतर विजयोत्सव साजरा करताना नवनिर्वाचित सदस्य