शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

बार्शीजवळ एसटीचा अपघात; दुचाकीवरील तीन जण जागीच ठार, बसमधील प्रवासी जखमी

By appasaheb.patil | Published: December 21, 2023 6:01 PM

हा अपघात बार्शी - धाराशिव  रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ झाला आहे.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात झाला. या अपघातात तीन ठार तर अन्य एसटी बसमधील १० ते १५ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे. हा अपघात बार्शी - धाराशिव  रोडवरील तांदुळवाडी गावाजवळ झाला आहे.

दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एमएच ४० एएन ९७५६ ही राज्य परिवहन महामंडळाची बस पुण्याहून धाराशिवला जात होती. दुपारी तीनच्या सुमारास बार्शी स्थानकातून ही बस धाराशिवकडे निघाली. तांदुळवाडी गावाजवळ समोरून येणारी दुचाकी भरधाव वेगात येत थेट एसटी बसला धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघे जागीच ठार झाले असून अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात दोघांचे प्रेत व दुचाकी ही एसटी बसच्या खाली अडकले असून क्रेनव्दारे दोघांचे प्रेत काढण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती बार्शी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येत आहे. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. हा अपघात इतका विचित्र होता की, बघणारे लोक हळहळ होत होते.

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर