शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपात दिला जातोय प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 2:11 AM

सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप: काँग्रेसच्या एकातरी आमदाराने राजीनामा दिला का?

सोलापूर : साखर कारखानदारांची गळचेपी करून भाजपने विरोधी पक्षाच्या आमदारांचे इनकमिंग कार्यक्रम सुरू केला आहे. हे फार काळ टिकणार नाही, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संपर्कात असून, आठवडयात राजीनामे देतील असे वक्तव्य केले होते. एका तरी आमदाराने राजीनामा दिला का असा असा सवाल करीत शिंदे यांनी पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविली.

साखर कारखानदार अडचणीत आहेत. त्यांना संस्था टिकवायच्या आहेत. त्यांची कर्जे नियमित केली जात नाहीत. त्यामुळे आमिष दाखवून त्यांना भाजपात घेतले जात आहे. जे भाजपात गेले त्यांना जी आश्वासने दिली, ती आत्तापर्यंत पूर्ण न झाल्याने अडचणीत आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत, हे फार काळ टिकणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

अध्यक्षपदी मी नाही इच्छुककाँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते असे विचारल्यावर शिंदे म्हणाले की मला याबाबत आत्तापर्यंत कोणीही विचारलेले नाही. माझं नाव कसे चर्चेत आले ते माहित नाही पण इतकी मोठी जबाबदारी मी पेलू शकणार नाही. वंचित बहुजन आघाडीत फूट पडल्याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :BJPभाजपाSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे