विज्ञान शाखेत वैभवी चव्हाण, प्रथम, अक्षदा कदम, द्वितीय तर संध्या चव्हाण, हिने तृतीय क्रमांक मिळविला. कला शाखेत आदिशा चव्हाण, प्रथम क्रमांक, तेजल कोष्टी, द्वितीय, स्वरांजली क्षीरसागर हिने तृतीय क्रमांक पटकावला. दहावीतील आदित्य चव्हाण, प्रथम, सानिका गायकवाड, द्वितीय, जयप्रकाश चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळवला.
तसेच क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय किकबॅक्सिंग स्पर्धत सुवर्णपदक प्राप्त मिळविलेल्या अक्षदा कदम, गौरी करपे, प्रतीक्षा चौधरी, तेजस्विनी नामदे, यश चव्हाण, गौरव करपे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थापक डाॅ. मदन क्षीरसागर, सचिव ॲड. वैभव टोमके, दिलीप घाडगे यांच्या हस्ते वृक्ष देऊन सन्मान केला.
यावेळी सतीश चव्हाण, प्राचार्य आर.डी. पाराध्ये, टी. ए. कोलगे, एस.वाय. इंगोले, ए. ए. पवार, एस. जे. कट्टे, आर. डी. शिंगारे, डी. एस. भाजीभाकरे, व्ही. एस. दराडे, एस. एस. इंगळे, एन. एम. वायदंडे, एस. के. चव्हाण, पी. व्ही. जाहीर, ए. एम. बनसोडे, एस. पी. फडतरे, आर. एम. जाधव, डी. ए. वाघ, जी. के. पाटील, पी. पी. गावडे, एस. एस. खूपसे, एस. व्ही. चंदनशिवे, एम. व्ही. देशमुख, एस. डी. शिंदे, डी. एम. देठे, के. डी. बोधले आदी उपस्थित होते.