शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

दामाजीनगरच्या सरपंचपदी सुवर्णा वडतिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 4:23 AM

गेल्या काही दिवसांपासून येथील सरपंचपद रिक्त होते. यामुळे सरपंच निवड व्हावी यासाठी सदस्यांनी पाठपुरावा केला होता. सरपंचपद राखीव असल्याने ...

गेल्या काही दिवसांपासून येथील सरपंचपद रिक्त होते. यामुळे सरपंच निवड व्हावी यासाठी सदस्यांनी पाठपुरावा केला होता. सरपंचपद राखीव असल्याने व त्या पदाचा उमेदवार नसल्याने सदस्या महानंदा उगाडे यांनी राजीनामा दिला. त्याजागी घेतलेल्या निवडणुकीत सुवर्णा वडतिले निवडून आल्या होत्या. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदाची निवड जाहीर झाली. त्यावेळी सुवर्णा वडतिले यांचाच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी इंगोले यांनी त्यांची सरपंच म्हणून निवड जाहीर केली.

निवडीनंतर ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांच्या हस्ते वडतिले यांचा सत्कार केला. यावेळी रामेश्वर मासाळ, भारत बेदरे, सुशील आवताडे, ॲड. दत्ता तोडकरी, संजय जगताप, सोपान चव्हाण, जमीर सुतार, बसवेश्वर माळी, दिलीप उगाडे, विशाल जाधव, तलाठी उमेश सूर्यवंशी, मंडल अधिकारी धनंजय इंगोले, ग्रामविकास अधिकारी गोरख जगताप, सदस्य गीतांजली जगताप, सलमा सुतार, महानंदा उगाडे आदी उपस्थित होते.

फोटो लाइन :

श्रीसंत दामाजीनगरच्या सरपंच सुवर्णा वडतिले यांच्या सत्काराप्रसंगी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, सिद्धेश्वर आवताडे, रामेश्वर मासाळ, भारत बेदरे, सुशील आवताडे, ॲड. दत्ता तोडकरी आदी.