शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनक यांच्या पक्षाचे १४ वर्षांचे सरकार गेले, राजीनाम्याची घोषणा; ब्रिटनमध्ये लेबर पार्टी ४०० पार
2
ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? भारताच्या 'शेजाऱ्या'कडे शांघाय परिषदेचे यजमानपद
3
"मुंबईकर कधीच निराश करत नाहीत...", भव्य-दिव्य स्वागत सोहळ्याने रोहित शर्मा झाला भावुक
4
Airtel Data Breach: ३७.५ कोटी युझर्सचा डेटा लीक? पाहा एअरटेलनं यावर काय म्हटलं?
5
वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप
6
टीम इंडियाची Victory परेड पाहून शाहरुख खानचं ट्वीट; खेळाडूंना म्हणाला, 'Boys in Blue..."
7
कोण आहेत केयर स्टार्मर? ऋषी सुनक यांना मोठा धक्का देत होतील ब्रिटनचे नवे पंतप्रधान
8
काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसमधील पीडितांच्या घरी पोहोचले, कुटुंबीयांचे सांत्वन केले
9
Nephro Care India IPO: शेअर बाजारात 'या' आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, ९०% प्रीमिअम लिस्टिंगनंतर लागलं अपर सर्किट
10
"मला राजकारण करायचं नाही, पण चूक ..."; हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट
11
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात
12
Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं
13
रेल्वे कंपनीला दिल्ली मेट्रोकडून मोठी डील, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळाला शेअर; २ वर्षांत १४००% नी वधारला
14
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी या अभिनेत्रीनं काढून टाकले ब्रेस्ट, म्हणाली-"स्त्री म्हणून मला..."
15
लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...
16
Union Budget 2024 : एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा?
17
वर्ल्डकप विजय यात्रेनंतर अनुष्काला भेटायला लंडनला गेला किंग कोहली, एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर, नेटकरी म्हणाले...
18
SIP करेल तुमच्या 'होम लोन'चं टेन्शन दूर, व्याजासह वसूल होतील पैसे; जाणून घ्या काय करावं लागेल?
19
Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल
20
टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती

लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडले, सोलापूर एसीबीची कारवाई

By admin | Published: April 11, 2017 5:13 PM

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११: आॅनलाइन ७/१२ उताराची दुरूस्ती करून नवीन उतारा देण्यासाठी २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना तुकाराम राजाराम अनभुले (वय ४५) या तलाठयास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ तुकाराम अनभुले हे शेवरे या गावी तलाठी म्हणून कार्यरत आहेत़ शेवरे येथील तक्रारदार यांचे शेवरे येथे गट नं ६३/३ आॅनलाइन ७/१२ उताराची दुरूस्ती करून ७/१२ उतारा देण्यासाठी तलाठी अनभुले यानी २ हजार ५०० रूपयाची मागणी केली होती़ मात्र तडजोडीअंती तक्रार शेतकऱ्यांकडून २ हजार रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर पथकाने रंगेहाथ पकडले़ ही कारवाई उपअधिक्षक अरूण देवकर, पोलीस निरीक्षक साळुंखे यांच्या पथकाने केली़