शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

धक्कादायक! तिन्हीही मुलीच झाल्याने ‘तिला’ दीड वर्षे खोलीत कोंडलं; मुलींनाही डांबलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 8:54 AM

पंढरपुरातील घटना: पोलिसांनी तीन मुलींसह महिलेची केली सुटका; पतीला अटक

पंढरपूर : वंशाला दिवाच हवा यासाठी हट्टाला पेटलेल्या इसमाने आपल्या पत्नीसह तीन मुलींना चक्क दीड वर्ष डांबून अमानुष छळ केल्याचा प्रकार पंढरपुरात उघडकीस आला असून पोलिसांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी दत्तात्रय कृष्णा बरडे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) याला अटक करण्यात आली आहे. पंढरपूर शहरातील झेंडे गल्ली, मारुती बुवा कराडकर महाराज मठासमोरील एका घरात एका महिलेसह ३ मुलींना गेल्या दीड वर्षापासून डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी साध्या वेशात त्या घरात गेले. त्यावेळी ती महिला अत्यंत घाबरलेल्या स्थितीत खोलीमध्ये कोपऱ्यात बसलेली दिसून आली. महिलेला विचारपूस केली असता मला मुलगा झाला नाही, तीन मुलीच झाल्या आहेत. म्हणून मला घरामध्ये कोंडून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता.